kolhapur Crime News : दोन दिवस झाले आईचा फोन येत नाही, लेकाला काळजी, येऊन पाहातो तर घरामागे पुरलेला मृतदेह… सारं गाव हादरलं

kolhapur crime news

kolhapur Crime News: कोल्हापुरमधील  शाहूवाडी येथील गजापूरपैकी दिवाणबाग येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेवण देत नाही म्हणून रागाच्या भरात वृध्द पतीने आपल्या वृध्द पत्नीच्या मानेवर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली आहे . ही घटना शुक्रवारी घडली असून मुलगा घरी आल्यानंतर सोमवारी हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वृध्द पतीला पोलिसांनी … Read more