Ajit Pawar :अजित दादांचा बोलबाला, राष्ट्रवादीची चांदीच चांदी, जवळपास सर्वच मंत्र्यांना मोठी जबाबदारी मिळणार?

Ncp leader Ajit Pawar party

Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Politics) आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तडफदार नेते अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सहभागी होताच त्यांची ‘पॉवर’ काय आहे ते स्पष्ट झालं आहे. अजित पवार यांच्या गटाला पॉवरफुल खाती मिळाली आहेत. अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील आमदारांचा विरोध … Read more

Maharashtra NCP Crisis: राष्ट्रवादीत कोणतीही बंडखोरी नाही, पक्ष आमचाच; शरद पवारांच्या बैठकीवर प्रफुल्ल पटेल यांचं प्रश्नचिन्ह

ncp-praful-patel-on-sharad-pawar-meeting-delhi-maharashtra-ncp-crisis-latest-news

Maharashtra NCP Crisis: राष्ट्रवादीची गुरूवारी झालेली बैठक ही अनधिकृत होती, त्या बैठकीला कोणताही अर्थ नाही असा दावा खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी केला. काही लोकांकडून चुकीची माहिती पसरवली जात असून त्यामाध्यमातून संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.  बहुतांश पक्षाचे आमदार आणि खासदार हे आपल्यासोबत असून पक्ष आपलाच असल्याचा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला. … Read more

Sharad Pawar In Nashik: उद्या छगन भुजबळांचे नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन, तर येवल्यातून शरद पवार घेणार भुजबळांचा समाचार

maharashtra-politics-ncp-chhagan-bhujbal-show-in-nashik-tomorrow-sharad-pawars-public-meeting-in-yeola-nashik-maharashtra-

Nashik Chhagan Bhujbal : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळ प्रथमच नाशिक (Nashik) शहरात दाखल होणार आहेत. Sharad Pawar In Nashik : राष्ट्रवादीत (Maharashtra NCP) फूट पडल्यानंतर, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळ प्रथमच नाशिक (Nashik) शहरात दाखल होणार आहेत. दुसरीकडे उद्याच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची छगन भुजबळांच्या … Read more

Maharashtra Politics Live Updates: भ्रष्टाचार भाजपच्या रक्तातच, नाणा पटोले यांचा घणाघाती आरोप

Maharashtra Politics Live Updates

Maharashtra Politics Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नेमका कुणाचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अजित पवार आणि शरद पवार यांनी बुधवारी मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राष्ट्रवादीच्या 53 पैकी 32 आमदार अजित पवारांच्या मेळाव्यात होते. तर शरद पवारांच्या बैठकीला 16 आमदार, … Read more

Maharashtra Politics: शिवसेना, राष्ट्रवादी आता काँग्रेसचा नंबर? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याने खळबळ

Maharashtra Politics

Maharashtra Politics: सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय महानाट्यामध्ये काँग्रेसच्या चर्चांनी देखील आता जोर धरला आहे. तसेच काँग्रेस पक्ष देखील फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं म्हटलं जात आहे. Maharashtra Politics:  महाराष्ट्राच्या  (Mahrashtra) राजकारणात मागील काही दिवसांमध्ये मोठे भूकंपाचे धक्के बसत  आहेत. तर हे  भूकंपाचे धक्के अजूनही ही कायम राहण्याची शक्यता आहे. आधी शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादीचे देखील काही आमदार … Read more