Ajit Pawar :अजित दादांचा बोलबाला, राष्ट्रवादीची चांदीच चांदी, जवळपास सर्वच मंत्र्यांना मोठी जबाबदारी मिळणार?

Ncp leader Ajit Pawar party

Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Politics) आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तडफदार नेते अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सहभागी होताच त्यांची ‘पॉवर’ काय आहे ते स्पष्ट झालं आहे. अजित पवार यांच्या गटाला पॉवरफुल खाती मिळाली आहेत. अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील आमदारांचा विरोध … Read more

NCP Ministers: कॅबिनेट मंत्र्यांना बंगले वाटप;निवास्थानाच्या वाटपावरून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये मतभेद

NCP Ministers: कॅबिनेट मंत्र्यांना बंगले वाटप; निवास्थानाच्या वाटपावरून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये मतभेद..

Maharashtra NCP Minister : भाजप-शिवसेना युती चे सरकार चालू असताना “2 जुलै 2023 “ ला राष्ट्रवादी पक्षामधून अजित पवार गट बाहेर पडून शिंदे-फडणवीस -पवार असे ट्रिपल इंजिन सरकार स्थापन केले .आघाडी सरकार मध्ये सामील झाल्याल्या आमदारांपैकी 9 मंत्र्यांना कॅबिनेटमंत्री ( NCP Ministers )  पद दिले आहे .मंत्री पद दिल्यापासून आज 13  दिवस झाले आहेत .पण मंत्र्यांना … Read more

Pankaja Mundhe :पंकजा मुंडे घेणार राजकीय ब्रेक; म्हणाल्या, भाजप सोडणार नाही, पक्षादेश माझ्यासाठी अंतिम!

maharashtra-politics-pankaja-munde-clarification-that-she-will-not-join-the-congress

Pankaja Mundhe : राष्ट्रवादीत फूट निर्माण करून अजितदादा सत्तेत आले आहेत. त्यांच्यासोबत परळीचे आमदार धनंजय मुंडेही आले ,असून त्यांनाही मंत्रीपद देण्यात आले आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे या काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केले आहे   Maharashtra Politics : भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे सध्या चर्चेत आहेत. कारण गेल्या काही … Read more

Maharashtra Politics Live Updates: भ्रष्टाचार भाजपच्या रक्तातच, नाणा पटोले यांचा घणाघाती आरोप

Maharashtra Politics Live Updates

Maharashtra Politics Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नेमका कुणाचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अजित पवार आणि शरद पवार यांनी बुधवारी मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राष्ट्रवादीच्या 53 पैकी 32 आमदार अजित पवारांच्या मेळाव्यात होते. तर शरद पवारांच्या बैठकीला 16 आमदार, … Read more

Maharashtra Politics: शिवसेना, राष्ट्रवादी आता काँग्रेसचा नंबर? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याने खळबळ

Maharashtra Politics

Maharashtra Politics: सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय महानाट्यामध्ये काँग्रेसच्या चर्चांनी देखील आता जोर धरला आहे. तसेच काँग्रेस पक्ष देखील फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं म्हटलं जात आहे. Maharashtra Politics:  महाराष्ट्राच्या  (Mahrashtra) राजकारणात मागील काही दिवसांमध्ये मोठे भूकंपाचे धक्के बसत  आहेत. तर हे  भूकंपाचे धक्के अजूनही ही कायम राहण्याची शक्यता आहे. आधी शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादीचे देखील काही आमदार … Read more