Marathwada Mukti Sangram Din 2023 : भारत स्वतंत्र झाल्यानंतर तब्बल 13 महिने मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले नाही, मराठवाड्यावर अन्याय झाला का?

Marathwada Mukti Sangram Din

Marathwada Mukti Sangram Din 2023 : (मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 2023) मराठवाडा स्वतंत्र होऊन 17 सप्टेंबर रोजी 75 वर्षे पूर्ण होऊन 76 वर्षात प्रवेश करेल.दक्षिणगंगा गोदावरी आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याने स्वभावात, स्वरुपात एक वेगळी चव असणारी इथली माती आणि माणसं ! छत्रपती शिवरायांच्या पुर्वजांची साक्ष देणारी भुमी. महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी आणि घृष्णेश्वर, वैद्यनाथ, नागनाथ … Read more

Maratha Reservation : निजामकालीन नोंदी असणाऱ्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देणार, मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन नेमकं काय?

Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (CM Ekanth Shinde) मोठी घोषणा केली. महसुली आणि इतर निजामकालीन नोंदी ज्यांच्याकडे आहे त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या या घोषणेमुळे मराठा आरक्षणासाठी जालनामध्ये सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाला यश मिळण्याची चिन्हे … Read more

मायकल जॅक्सनमुळे बाळासाहेब ठाकरेंच्या भावाला द्यावी लागली आत्महत्याची धमकी,पॉपस्टार ‘मातोश्री’च्या टॉयलेटमध्ये बंद

मायकल जॅक्सन

किंग ऑफ पॉप म्हणून ओळखले जाणारे अमेरिकन पॉप गायक मायकल जॅक्सन यांचा जन्म २९ ऑगस्ट 1958 रोजी झाला. मायकल जॅक्सनचा भारतातील एकमेव शो 1996 साली मुंबईत झाला होता. त्यावेळेस, सप्टेंबर 1996 ते ऑक्टोबर 1997 दरम्यान जॅक्सन जगाच्या दौऱ्यावर गेला होता. या दरम्यान त्यांनी 83 शो केले, त्यापैकी एक कार्यक्रम अंधेरी (मुंबई) येथील स्पोर्ट्स एरिना येथे … Read more

Independence Day : चंद्रपूरच्या महिला सरपंचाचा देशामध्ये डंका; ‘या’ कामगिरीमुळे पंतप्रधानांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी होणार सत्कार

Independence Day

Independence Day: प्रत्येक गावाच्या विकासासाठी एक सक्षम नेतृत्वाची गरज असते.अशातच एका महिलेने चंद्रपूर जिल्ह्याचे नाव देशात उंचावले आहे. गावामध्ये पाण्याची अडचण असल्यामुळे बाहेर वणवण फिरावे लागायचे. पण चंद्रकला मेश्राम यांनी सरकारच्या योजनेचा अभ्यास करून गावाच्या विकासाठी ठोस आणि सक्षमपणे निर्णय घेऊन गावाच्या पाण्याच्या प्रश्नाची अडचण सोडवत संपूर्ण गाव जलयुक्त केले.तसेच सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत … Read more

Maharashtra New District List | महाराष्ट्रातील नवीन जिल्हा निर्मिती स्थगित का? राजस्थानमध्ये जिल्ह्यांची पन्नाशी…

Maharashtra New District List

Maharashtra New District List : महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे विभाजन कधी होणार ? असा प्रश्न निर्माण होतंय कि , कारण आता राजस्थानमध्ये अनेक जिल्ह्यांचे विभाजन करून तब्बल पन्नास जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली.महाराष्ट्र मध्ये जिल्ह्यांचे विभाजन करण्यासाठी समितीला अहवाल करून दहा वर्ष पूर्ण झाले आहेत.तरी राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता जिल्हा विभाजनाला खिळ बसवलेली दिसत आहे. महाराष्ट्र मध्ये वेळोवेळी … Read more

सावधान! राज्यात डोळ्यांच्या साथीचा उद्रेक; रुग्णसंख्या तब्बल 1 लाख 87 हजारांवर

डोळ्यांच्या साथीचा उद्रेक

Maharastra News : महाराष्ट्र राज्यामध्ये 3 ऑगस्टपर्यंत 1 लाख 87 हजार रुग्ण आढळले आहेत. राज्यामध्ये अनेक भागांत डोळ्यांच्या साथीचे मोठ्या प्रमाणात सुरु आहे. रुग्णची सर्वाधिक संख्या बुलढाण्यात असून, त्यानंतर जळगाव, अमरावती आणि पुण्यात प्रमाण जास्त आहे.आरोग्य विभागाकडून डोळे येण्याची साथ वाढल्याच्या पार्श्वभूमीवर जास्त रुग्णंसख्या आढळलेल्या भागात सर्वेक्षण करून उपाययोजना केल्या जात आहेत.   डोळे येण्याची … Read more

Maharashtra Goverment | मोठी बातमी! राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात मिळणार मोफत उपचार, मंत्रिमंडळाचा निर्णय

Maharashtra Goverment

Maharashtra Goverment : राज्य सरकारांनी राज्यातील नागरिकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहे. गरीब ,गरजू रुग्णांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.   राज्य मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक झाली. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात मोफत उपचार करण्यासंदर्भात निर्णय हा या बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे . भारतीय … Read more

Rohit Pawar T-Shirt : फक्त मुद्द्याचं बोलूया… रोहित पवार यांच्या हटके टी-शर्टची विधीमंडळ अधिवेशनात चर्चा

Rohit Pawar T-Shirt

Rohit Pawar T-Shirt :  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मध्ये रोजगाराच्या अडचणी सुटाव्या म्हणून एमआयडीसी आवश्यक आहे. अशी मागणी करत नुकतेच आंदोलन केले होते .तसेच युवकांच्या सह्यांचे पत्र देखील त्यांनी नुकतेच मंत्री उदय सामंत यांना दिले होते. त्यानंतर त्यांनी आज  तर टी-शर्ट घालून विधानभवनात प्रवेश केला. रोहित पवार यांनी क्रीम कलर  या … Read more

Maharashtra News | सर्वात मोठी बातमी, पुरस्कार फक्त्त निमित्त ठाकरे-पवार कधीच फुटलेत; महाविकास आगाडीत संभ्रम

Maharashtra News

Maharashtra News: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यानंतर चर्चाना वेग आला आहे .विशेष म्हणजे विरोधी पक्षाच्या हालचालीला वेगाने सुरवात झाली आहे .आज नरेंद्र मोदी यांच्या आजच्या सत्काराच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सरकाराच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.त्या कार्यक्रमाला सत्तेत सहभागी झालेले राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते अजित पवार हि उपस्थित होते .तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री … Read more

Maharashtra News : ‘एक ना धड, भाराभर समित्या’, शिंदे-फडणवीस सरकारच्या वर्षभराच्या कालावधीत तब्बल 264 नवीन समित्यांची स्थापना

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रात समित्यांचा बाजार आणि विलंबाचा आजार झालाय का? असा सवाल आता विचारला जातोय. कारण, महाराष्ट्रात शेकडो समित्या (committees)  स्थापन झाल्या आहेत आणि त्यातल्या बहुतांश समित्यांचे अहवाल एकतर आलेले नाहीत, किंवा आलेले अहवाल स्वीकारले गेलेले नाहीत. इतकंच काय तर, अनेक समित्यांना वारंवार मुदतवाढ (Maharashtra News) देण्यात आली आहे.   एखाद्या विषयावर समिती स्थापन करणे म्हणजे … Read more