Manipur Viral Video : देशातील ‘बेस्ट पोलीस स्टेशन’ अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर; तरीही महिलांची नग्न धिंड निघाली

Manipur Viral Video

Manipur Viral Video : मणिपूर येथे दोन महिलांची नग्न धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने देशभरात संतापाची लाट पसरली आहे. लोकांमध्ये चीड निर्माण झाली असून संतप्त प्रतिक्रियाही उमटत आहेत. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतल्यानंतर सत्ताधारी आणि पोलिसांना जाग आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी सुरू झाली आहे. पोलिसांनी या चौघांना … Read more

Manipur Violence|मणिपूरमधील महिलांची विवस्त्र धिंड काढल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, पंतप्रधान मोदींना देखील विरोधकांचा सवाल

Manipur Violence

Manipur Violence:  मणिपूरमध्ये (Manipur) दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या लज्जास्पद घटनेनंतर विरोधक आता हा मुद्दा संसदेत (Parliament) उपस्थित करण्याच्या तयारी आहेत. तसेच विरोधकांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया देत सरकारवर ताशेरे ओढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर देखील विरोधकांनी प्रश्न विचारले आहेत. संसदेच्या अधिवेशात या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये घमासान होणार असल्याच्या चर्चा आता जोर … Read more