Dhananjay Munde : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी पाच विधेयक, कृषीमंत्री धनंजय मुंडेंची माहिती

Dhananjay Munde

Dhananjay Munde : शेतकऱ्यांची फसवणूक आणि बोगस बियाणे,खते,कीटकनाशे या सर्व गोष्टीवर आळा खालण्यासाठी विधेयके राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी (Agriculture Minister Dhananjay Munde) विधानसभेत सादर केली आहेत. धनंजय मुंडेंनी याबाबतची घोषणा सुरवातीलाच केली होती.तसेच बोगसगिरी करणाऱ्यांना दंड लावण्यापासून ते जाणीवपूर्वक असे गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध एमपीडीए(MPDA) सारखे कलम लावण्याची तरतूद विधेयकांमध्ये करण्यात आल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.यासंदर्भात … Read more

धनंजय मुंडे यांचा ‘या’ कंपनीला दणका, परवाना रद्द करत थेट शेतकऱ्यांना Helpline नंबर!

धनंजय मुंडे | Dhananjay Munde

धनंजय मुंडे : बळीराजाला म्हणजेच शेतकऱ्यांना बोगस खते आणि बि-बियाणांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. कित्येकवेळा दुबार पेरणी करावी लागते, त्यामुळे अधिक खर्च होतो आणि त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. बोगस खतांमुळे शेतकऱ्यांचे पैसे वाया जातातच आणि त्याचा पिकाला फायदा होण्यापेक्षा तोटा जास्त होता. यावरून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये गदारोळ झालेला पाहायला मिळाला होता. त्यावेळी कृषीमंत्री धनंजय … Read more

Dhananjay Munde : कृषीमंत्री धनंजय मुंडे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश

Dhananjay Munde

Dhananjay Munde in Farmers Farm : मागील वर्षीप्रमाणे यंदाही परळी वैजनाथ तालुक्यासह बीड जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई या भागात तसेच मराठवाड्यातील आणखी काही जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे सोयाबीन आणि कापसाच्या पिकाला गोगलगायी नष्ट करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आज स्वतः शेतकऱ्यांच्या (Farmers) बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. कृषीमंत्री धनंजय … Read more

Bogus Crop Insurance: जमीन एकाची…करार दुसऱ्याचा आणि पैसे तिसऱ्याला…बोगस पीक विमा करणारे मात्र मोकाट

Bogus Crop Insurance

Bogus Crop Insurance:  दुष्काळात दामाजी पंतांनी ज्वारीची कोठारे मोकळी केली होती आता त्याच मंगळवेढा (Mangalvedha) येथे बोगस विमे करीत शासन आणि विमा कंपन्यांची तिजोरी मोकळी करण्याचा प्रताप हळू हळू समोर येऊ लागला आहे. या प्रकरणी अनेक रंजक प्रकार समोर येत असून फसवणुकीसाठी विविध पद्धतींचा अवलंब झाला असल्याचे म्हटले जात आहे. हवामान आधारित विमा योजनेमध्ये गेल्या वर्षी … Read more

Pik Vima : पीक विमा योजनेमध्ये 66 लाख शेतकऱ्यांचा सहभाग, 31 जुलै शेवट तारीख  योजनेत सहभागी होण्याचं कृषी आयुक्तांचं आवाहन

Pik Vima 2023

Pik Vima : राज्य शासनाच्या एक रुपयापीक विमा (Pik Vima) योजनेमध्ये आजपर्यंत 66 लाख 5 हजार शेतकऱ्यांनी (Farmers) सहभाग नोंदवला असल्याची माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुनिल चव्हाण (Sunil Chavan) यांनी दिली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत 31 जुलैपर्यंतची आहे. त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावं असं आवाहनही कृषी आयुक्त सुनील चव्हाण (Agriculture Commissioner … Read more

Agriculture Department:याला लॉटरी सिस्टीम नाही, मागेल त्याला मिळणार; कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय

Dhananjaya Munde announced a major decision Dhananjaya Munde announced a major decision Agriculture Department

Agriculture Department : मागेल त्याला शेततळे आणि मागेल त्याला ड्रीप अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. कृषी विभागात(Agriculture Department) जे काही ऑनलाईन अर्ज येतात, त्याची १०-१० हजाराप्रमाणे लॉटरी सिस्टीम काढली जाते. आता मागेल त्याला शेततळे मिळणार. कारण शासन मागणाऱ्याला शेततळे देणार आहे. जो शेतकरी ड्रीप मागेल त्याला सरकार ड्रीप देणार आहे. यात कुठलीही लॉटरी सिस्टीम … Read more