Monalisa : मोनालिसाचे नवे फोटोशूट, अंदाज पाहून चाहते म्हणाले…तुझी स्माईल कडक

bollywood-monalisa-bhojpuri-actress-latest-photo-photoshoot-viral-on-instagram

Monalisa Latest Photos: मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.