Mother Teresa Birth Anniversary : जेव्हा आई देवाची आज्ञा ऐकून एकटीच निघून गेली.

Mother Teresa Birth Anniversary 2023

Mother Teresa Birth Anniversary : मदर तेरेसा यांचे जीवन जगासाठी प्रेरणादायी आहे. भारतात येऊन लोकांची सेवा करण्याची प्रेरणा त्यांना लहानपणापासूनच मिळाली आणि याच ध्यासासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. वयाच्या 19 व्या वर्षी भारतात आल्यावर मदर तेरेसा शिक्षिका झाल्या, शिक्षण हा सेवेचा एक प्रकार आहे, पण या कामातून त्यांना कधीच समाधान मिळाले नाही. वयाच्या 36 व्या … Read more