Minimum Support Price : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, रब्बी पिकांचा एमएसपी जाहीर, गव्हाच्या भावात एवढी वाढ

Minimum Support Price

Minimum Support Price : केंद्र सरकारने रब्बी हंगामातील पिकांची एमएसपी जाहीर केली आहे. रब्बी मार्केटिंग हंगाम (Minimum Support Price) 2024-25 साठी गव्हाची किंमत 2275 रुपये प्रति क्विंटल असेल. तर मोहरीचा भाव 5650 रुपये प्रतिक्विंटल राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. … Read more