PM Narendra Modi : पीएम मोदींना जीवे मारण्याची धमकी, 500 कोटींची खंडणी मागितली

PM Narendra Modi

PM Narendra Modi : राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) धमकीचा ईमेल मिळाला आहे. या ईमेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याशिवाय अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमलाही उडवण्याची धमकी मिळाली आहे. ईमेल पाठवणार्‍याने 500 कोटी रुपये आणि तुरुंगात असलेल्या डॉन लॉरेन्स बिश्नोईच्या सुटकेची मागणी केली आहे. एनआयएने पंतप्रधान सुरक्षा आणि इतर राज्यांच्या … Read more

Semicon India 2023 : भारत सेमीकंडक्टर हब बनणार! चिप प्लांटसाठी सरकार करणार 50 टक्के आर्थिक मदत, पंतप्रधानांची मोठी घोषणा

Semicon India 2023

Semicon India 2023 :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सेमीकंडक्टर (Semiconductor) संदर्भात मोठी घोषणा केली आहे. देशात सेमीकंडक्टर बनवणाऱ्या कंपन्यांना भारत 50 टक्के आर्थिक मदत देईल, अशी मोठी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज गुजरातमध्ये सेमीकॉन इंडिया कॉन्फरन्स-2023 (SemiconIndia-2023) मध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सेमीकंडक्टर उद्योगासंदर्भात … Read more

Manipur Viral Video : देशातील ‘बेस्ट पोलीस स्टेशन’ अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर; तरीही महिलांची नग्न धिंड निघाली

Manipur Viral Video

Manipur Viral Video : मणिपूर येथे दोन महिलांची नग्न धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने देशभरात संतापाची लाट पसरली आहे. लोकांमध्ये चीड निर्माण झाली असून संतप्त प्रतिक्रियाही उमटत आहेत. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतल्यानंतर सत्ताधारी आणि पोलिसांना जाग आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी सुरू झाली आहे. पोलिसांनी या चौघांना … Read more

Chandrayaan-3 : चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर कधी उतरणार? इस्रोच्या प्रमुखांनी सांगितली तारीख; कसा असेल चंद्रापर्यंतचा 40 दिवसांचा प्रवास?

chandrayaan-3-launch-updates

Chandrayaan 3 Journey : इस्रो (ISRO) च्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेला सुरुवात झाली आहे. चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चं यशस्वीरित्या प्रक्षेपण पार पडलं आहे. चांद्रयान-3 मोहिमेचा मुख्य उद्देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून तेथील माहिती गोळा करणं ही आहे. या मोहिमेत भारत यशस्वी झाल्यास चंद्राच्या या भागात उतरणार भारत हा पहिला देश ठरणार आहे. आता चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची प्रतीक्षा आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर … Read more

Chandrayaan 3 Launch Today | Chandrayaan 3 चे उद्दिष्ट्य;Chandrayaan 2 मध्ये चंद्रापासून 2.1 किमी उंचीवर जे घडले ते पुन्हा घडू शकते का?वाचा सविस्तर

chandrayaan-3-launch-today

Chandrayan 3 Launch Today :भारताचे ‘चांद्रयान-3’ (Chandrayaan-3)  हे महत्त्वाकांक्षी यान शुक्रवारी दुपारी यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले आणि भारताने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेतली. ‘काउंट डाऊन’ संपताच ज्वाळांचे लोट खाली सारत इस्रोच्या ‘बाहुबली रॉकेट’ म्हणजेच LVM-3 मधून चांद्रयान-3 वेगाने आकाशाच्या दिशेने झेपावला. आसमंत हादरवणाऱ्या रॉकेटच्या आवाजात टाळ्या-शिट्ट्यांसह ‘भारत माता की जय’च्या घोषणाही निनादल्या. श्रीहरीकोटा येथे देशभरातून आलेल्या आबालवृद्धांच्या … Read more

ISRO Chandrayaan-3:उद्या अवकाशात झेपावणार चांद्रयान-3, ‘या’ दिवशी चंद्रावर उतरणार

ISRO Chandrayaan-3

ISRO Chandrayaan-3  Moon Mission : इस्रो (ISRO) तिसऱ्या चंद्र मोहिमेसाठी (Moon Mission) सज्ज असून चांद्रयान-3 प्रक्षेपणाची तालीम पूर्ण झाल्याची माहिती इस्रोनं दिली आहे.                   उद्या भारतासाठी  महत्त्वाचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर इस्त्रो (ISRO) शास्त्रज्ञांची टीम चांद्रयान-3 चे लघु मॉडेल घेऊन तिरुपती मंदिरात प्रार्थना आणि दर्शन करण्यासाठी पोहोचली.  … Read more

Uniform Civil Code : समान नागरी कायदा म्हणजे नेमका काय? अल्पसंख्यांकांचा त्याला विरोध का? जाणून घ्या सोप्या शब्दात

Uniform Civil Code : समान नागरी कायदा म्हणजे नेमका काय? अल्पसंख्यांकांचा त्याला विरोध का? जाणून घ्या सोप्या शब्दात

Uniform Civil Code :कायदा आयोगाने समान नागरी कायद्यावर जनतेचं मत आणि प्रस्ताव मागवला, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही समान नागरी कायद्याची देशात गरज असल्याचे संकेत दिले. त्यामुळे देशात आता समान नागरी कायदा लागू होणार काय यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या. समान नागरी कायदा हा देशातील सर्वाधिक वादाच्या विषयांपैकी एक विषय. सध्या विविध धर्मांसाठी … Read more