Sharad Pawar : शरद पवारवर आक्षेपार्ह भाषेत टीका, तरी तरुणाला भाजपाच्या मीडिया सेल ची जबाबदारी

Sharad Pawar :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत काही दिवसांपूर्वी वादग्रस्त ट्विट करणाऱ्या तरुणास भाजपा कडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे . त्याचे नाव निखिल भामरे आहे. निखिल भामरे हा नाशिकच्या सटाणा येथील आहे. त्यास भाजपाच्या मीडिया सेलच्या सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. निखिल भामरे च्या या ट्विट नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला … Read more

Sharad Pawar | शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं? नाना पटोले यांनी सांगितली Inside Story

Sharad Pawar

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांची आज मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती समोर येत होती. या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बैठकीत नेमकं कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याविषयी माहिती … Read more

DCM Ajit Pawar: उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच शरद पवार यांच्या घरी, जाणूून घ्या भेटीचं कारण!

DCM Ajit pawar meet aunty sharad pawar

DCM Ajit Pawar : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत. शरद पवार यांच्या सौभाग्यवती आणि अजित पवार यांच्या काकू प्रतिभा पवार यांची शस्त्रक्रिया झाल्याने अजित पवार हे सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. प्रतिभा पवार यांच्या हातावर शस्त्रक्रिया झाली आहे. अजित पवार राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह शरद पवार यांच्यापासून वेगळे … Read more

Sharad Pawar | शरद पवार यांनी भाषणात येवल्याच्या नागरिकांची मागितली माफी , पाहा नेमकं काय म्हणाले

Ncp chief sharad pawar apologize of yeola people

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज येवला दौऱ्यावर आहेत. शरद पवारांची आज येवल्यात जाहीर सभा(Ncp chief sharad pawar apologize of yeola people )आयोजित करण्यात आली. या सभेत त्यांनी येवल्याच्या नागरिकांची जाहीर माफी मागितली.   नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज येवला दौऱ्यावर आहेत. शरद पवारांची आज येवल्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी शरद पवार यांनी … Read more