Death Threat To Dhananjay Munde: “50 लाख रूपये द्या अन्यथा…”; छगन भुजबळांपाठोपाठ मंत्री धनंजय मुंडेंना जीवे मारण्याची धमकी

Death Threat To Dhananjay Munde

Death Threat To Dhananjay Munde: कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना आज सकाळी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यापाठोपाठ शिंदे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला धमकीचा फोन आला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनाही धमकीचा फोन आला आहे. धनंजय मुंडे यांच्या परळीच्या घरी धमकीचा फोन आल्याची माहिती आहे. या धमकीच्या फोनमध्ये लाखो रुपयांची मागणीही करण्यात आली आहे.   धनंजय मुंडे … Read more

Navneet Rana vs Udhav Thakarey | नवनीत राणा यांचे कार्यकर्ते आक्रमक,उद्धव ठाकरे यांच्या सभा मंडपासमोरच हनुमान चालिसाचं पठण,राड्याची शक्यता

Navneet rana supporter to chanting hanuman chalisa near uddhav thackeray rally in amravati marathi news

Navneet Rana vs Udhav Thakarey  : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. पोहरादेवीचं दर्शन घेऊन त्यांनी काल विदर्भ दौऱ्याला सुरुवात केली. उद्धव ठाकरे यांनी काल यवतमाळमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर आज उद्धव ठाकरे अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे या दौऱ्यात काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. … Read more

Maharashtra Politics Live Updates: भ्रष्टाचार भाजपच्या रक्तातच, नाणा पटोले यांचा घणाघाती आरोप

Maharashtra Politics Live Updates

Maharashtra Politics Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नेमका कुणाचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अजित पवार आणि शरद पवार यांनी बुधवारी मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राष्ट्रवादीच्या 53 पैकी 32 आमदार अजित पवारांच्या मेळाव्यात होते. तर शरद पवारांच्या बैठकीला 16 आमदार, … Read more

Maharashtra NCP Political Crisis :सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली,पण मलाही मुख्यमंत्री व्हावसं वाटतं : अजित पवार

Maharashtra NCP Political Crisis

Maharashtra NCP Political Crisis : 2024 मध्येही मोदींचं सरकार येणार, असे आमच्या वरिष्ठांनी सांगितले आहे. मी खोटं नाही बोलणार… खोटं बोलून मला काय मिळवायचे आहे. तुम्ही खूप काही प्रेम दिले आहे .. चार की पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो… आणी माझे  तर रेकॉर्ड झाले.  पण तिथेच गाडी थांबते, पुढे काही जात नाही. मला मनापासून वाटते मी … Read more