Sharad Pawar | शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं? नाना पटोले यांनी सांगितली Inside Story

Sharad Pawar

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांची आज मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती समोर येत होती. या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बैठकीत नेमकं कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याविषयी माहिती … Read more

Ajit Pawar: नुकसानग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना तातडीने 10 हजारांची मदत; अजित पवारांची विधानपरिषदेत घोषणा

Ajit Pawar on Flood

Ajit Pawar On Flood : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आणि नागरिकांचं नुकसान झाल्याने त्यांच्या पाठीशी राज्य सरकार राहणार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने 10 हजारांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. ते आज विधानपरिषदेमध्ये निवेदन सादर करत होते. राज्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने त्यांना मदत करण्यात येणार असल्याचं अजित पवार … Read more

Big Breaking : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची खेळी कुणाची?; देवेंद्र फडणवीस यांनी केला सर्वात मोठा खुलासा

big breaking It was my suggestion to make Eknath Shinde the Chief Minister, says devendra fadnavis marathi news

Big Breaking: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर शिंदे यांना भाजपने थेट मुख्यमंत्रीपद बहाल केलं. मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आणि फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करून भाजपने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. फडणवीस यांचे पक्षातून पंख छाटण्यात आले असून … Read more

Ajit Pawar Nashik : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाशिकमध्ये जंगी स्वागत, पायी चालत शक्तिप्रदर्शन

Ajit Pawar Nashik :

Ajit Pawar Nashik : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे नाशिकरोड रेल्वे स्थानकावर (Nashikroad Railway Station) दाखल झाले असून आज सकाळीच वंदे भारत एक्सप्रेसने ते नाशिकला निघाले होते. नुकतेच त्यांचे नाशिकरोड रेल्वेस्थानकावर आगमन झाले असून त्यांच्या स्वागतासाठी अजित पवार गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. असंख्य कार्यकर्ते रेल्वेस्थानकावर उपस्थित असून आज नाशिक शहरातील शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री … Read more

Maharashtra NCP Crisis: राष्ट्रवादीत कोणतीही बंडखोरी नाही, पक्ष आमचाच; शरद पवारांच्या बैठकीवर प्रफुल्ल पटेल यांचं प्रश्नचिन्ह

ncp-praful-patel-on-sharad-pawar-meeting-delhi-maharashtra-ncp-crisis-latest-news

Maharashtra NCP Crisis: राष्ट्रवादीची गुरूवारी झालेली बैठक ही अनधिकृत होती, त्या बैठकीला कोणताही अर्थ नाही असा दावा खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी केला. काही लोकांकडून चुकीची माहिती पसरवली जात असून त्यामाध्यमातून संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.  बहुतांश पक्षाचे आमदार आणि खासदार हे आपल्यासोबत असून पक्ष आपलाच असल्याचा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला. … Read more

Maharashtra NCP Political Crisis :सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली,पण मलाही मुख्यमंत्री व्हावसं वाटतं : अजित पवार

Maharashtra NCP Political Crisis

Maharashtra NCP Political Crisis : 2024 मध्येही मोदींचं सरकार येणार, असे आमच्या वरिष्ठांनी सांगितले आहे. मी खोटं नाही बोलणार… खोटं बोलून मला काय मिळवायचे आहे. तुम्ही खूप काही प्रेम दिले आहे .. चार की पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो… आणी माझे  तर रेकॉर्ड झाले.  पण तिथेच गाडी थांबते, पुढे काही जात नाही. मला मनापासून वाटते मी … Read more

Supriya sule:अजित पवारांना रविवारी सकाळी भेटले तेव्हा मला त्यांच्या निर्णयाबद्दल काहीही माहीत नव्हतं : सुप्रिया सुळे

Maharashtra ncp politics crisis

Supriya Sule : अजित पवारांच्या निर्णयामागे शरद पवारच होते, या चर्चांना  सुप्रिया सुळे  यांनी खंडन केले आहे.   Supriya Sule : अजित पवारांच्या (Ajit Pawar)  निर्णयाबद्दल मला काहीही माहित नव्हतं, असा दावा सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांनी केला आहे. टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी रविवारचा घटनाक्रम सविस्तर पणे  सांगितला आहे. … Read more

Maharashtra NCP Political Crisis : साहेब की दादा? राष्ट्रवादीच्या आमदारांची सत्वपरिक्षा! पक्ष एक व्हीप दोन

Maharashtra NCP Political Crisis

 Maharashtra NCP Political Crisis : अजित पवारांच्या वेगळ्या वाटेमुळे महाराष्ट्रातील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील  राजकारण तापले आहे.   Maharashtra NCP Political Crisis : अजित पवारांच्या वेगळ्या वाटेमुळे महाराष्ट्रातील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात राजकीय कलह वाढला आहे. 5 जुलै रोजी … Read more