Luststories-2 Neena Gupta ‘मी बाथरुममध्ये धावत गेले आणि…’; नीना गुप्ता यांनी सांगितला पहिल्या किसिंग सीनच्या शूटिंगचा अनुभव

Lust-stories-2-neena-gupta-

Luststories-2 Neena Gupta : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) या गेल्या काही दिवसांपासून लस्ट स्टोरीज-2 (Lust Stories-2) या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नीना यांच्या या चित्रपटामधील अभिनयाचं सध्या अनेक जण कौतुक करत आहेत. नीना या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर करीत  असतात. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये नीना यांनी त्यांच्या पहिल्या किसिंग सीनचा अनुभव स काय म्हणाल्या … Read more