Fake Currency : औरंगाबाद, सोलापूर जिल्ह्यात शंभर-पाचशेच्या बनावट नोटा चलनात आल्याने खळबळ

Fake Currency

Fake Currency  News : मागील काही दिवसांत औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात बनावट नोटा चलनात आल्याची चर्चा पाहायला मिळत असताना, प्रत्यक्षात 500 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्याचे पाहायला मिळत आहे. औरंगाबादच्या वैजापूरमध्ये आणि सोलापूरच्या (Solapur) बार्शीत देखील बनावट नोटा चलनात आणण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तर सोलापूर पोलिसांनी या प्रकरणी एकूण चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे यातील दोघांना … Read more