नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; पत्नीच्या तक्रारीवरून फायनान्स कंपनी विरोधात गुन्हा!

नितीन देसाई

Breaking : नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्या बद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. नितीन देसाई यांनी आपल्याच एन.टी .फिल्म स्टुडिओ मध्ये 2 ऑगस्टला आत्महत्या केली होती. ते आपल्या डोक्यावर कर्जाचा बोजा असल्यामुळे त्रस्त होते. यावर त्यांची पत्नी नेहा देसाई यांनी एका फायनान्स कंपनी विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार गुन्हा दाखल करण्यात … Read more