Pakistan Imran Khan : इम्रान खानच नव्हे तर या पंतप्रधानांवरही झालीय अटकेची कारवाई, एका माजी पंतप्रधानांना फाशीची शिक्षा

Pakistan Imran Khan

Pakistan Imran Khan :पाकिस्तान मध्ये  माजी पंतप्रधानांना अटक होण्याची ही पहिलीच वेळ नाही.माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे प्रमुख इम्रान खान (Pakistan Imran Khan)यांना शनिवारी (5 ऑगस्ट) लाहोरमधील त्यांच्या जमान पार्क येथील निवासस्थानातून अटक करण्यात आली आहे.तोषखाना प्रकरणा मध्ये इस्लामाबाद येथील कोर्टाने त्यांना दोषी ठरवून तीन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर ही अटक करण्यात आली.पाकिस्तानमध्ये याआधी पण पंतप्रधान वर … Read more

Pakistan Blast: पाकिस्तान हादरलं! जमियत उलेमाच्या रॅलीत बॉम्बस्फोट; 20 ठार, 50 जखमी

Pakistan Blast

Pakistan Blast: पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील (Khyber Pakhtunkhwa) बाजौर जिल्ह्यातील खार तहसीलमध्ये आज (30 जुलै) जमियत उलेमा इस्लाम-फझल (JUI-F) च्या अधिवेशनात झालेल्या स्फोटक हल्ल्यात किमान 20 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात 50 हून अधिक जण जखमी झाले. हल्ल्याची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट … Read more