Parsis New Year 2023: आज आहे पारशी नववर्ष; जाणून घ्या पतेती आणि नवरोझमधील फरक?

Parsis New Year 2023

Parsis New Year 2023  : आज बुधवार 16 ऑगस्ट रोजी पारशी नूतन वर्षाची सुरुवात होत आहे. (16 august 2023 parsi new year) पारशी लोक जुन्या वर्षाचा शेवट आणि नव्या वर्षाचा आरंभ असे दोन दिवस साजरी करतात.पारशी वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे भारतामध्ये 15 ऑगस्ट रोजी पतेती सण(16 august 2023 pateti 2023)(पतेती 2023) साजरा करतात, आणि पारशी … Read more