सावधान! राज्यात डोळ्यांच्या साथीचा उद्रेक; रुग्णसंख्या तब्बल 1 लाख 87 हजारांवर

डोळ्यांच्या साथीचा उद्रेक

Maharastra News : महाराष्ट्र राज्यामध्ये 3 ऑगस्टपर्यंत 1 लाख 87 हजार रुग्ण आढळले आहेत. राज्यामध्ये अनेक भागांत डोळ्यांच्या साथीचे मोठ्या प्रमाणात सुरु आहे. रुग्णची सर्वाधिक संख्या बुलढाण्यात असून, त्यानंतर जळगाव, अमरावती आणि पुण्यात प्रमाण जास्त आहे.आरोग्य विभागाकडून डोळे येण्याची साथ वाढल्याच्या पार्श्वभूमीवर जास्त रुग्णंसख्या आढळलेल्या भागात सर्वेक्षण करून उपाययोजना केल्या जात आहेत.   डोळे येण्याची … Read more

विमानतळावर महिला म्हणाली, ‘माझ्याकडे बॉम्ब आहे’, अन् उडाली खळबळ

Pune Airport | विमानतळावर

Pune News : १ ऑगस्ट रोजी पुणे शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आला.त्यामुळे ते पुणे येते दौऱ्यावर होते. यामुळे  पुणे शहराची सुरक्षा व्यवस्था कडक केली होती.आता पुणे दौऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार आहेत. एक धक्कादायक घटना पुणे विमानतळावर घटना घडली आहे.महिलेने माझ्याकडे बॉम्ब असल्याचे विमानतळावर सांगितले. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ … Read more

मोदी आणि पवार उद्या एकत्र येतायत तो पुरस्कार काय आहे?वाचा सविस्तर

मोदी आणि पवार

मोदी आणि पवार :  उद्या लोकमान्य टिळकांची 103 वी पुण्यतिथी आहे .या निमित्तने   मोदींना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या  वतीने ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ देण्यात येणार आहे,पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिसरात हा कार्यक्रम पडणार आहे . त्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी,शरद पवार , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे सर्वपक्षीय … Read more

Pune PMPML News : PMPMLच्या सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई; तब्बल 36 कर्मचाऱ्यांचं थेट निलंबन

Pune PMPML News

Pune PMPML News : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने आता आपल्या कर्मचार्‍यांच्या वर्तणुकीशी संबंधित समस्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल 36 कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे. याशिवाय, पीएमपीएमएलचे नवनियुक्त अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) सचिंद्र प्रताप सिंग यांनीही याच मुद्द्यावरून तीन कर्मचाऱ्यांच्या कार्यमुक्तीचे आदेश जारी केले आहेत. वारंवार गैरहजर राहणाऱ्या PMPML … Read more

Pune Crime News : पुण्यात ‘ते’ दोन अतिरेकी कशासाठी आले होते? त्यांचा प्लॅन काय होता? पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर

Pune Crime News

Pune Crime News : पुण्यात दहशविरोधी कृत्याच्या संशयावरुन पुण्यातून दोन आरोपींना ताब्यात घेतलं. इम्रान खान व मोहम्मद युनीस साकी हे दोन दहशतवादी दहशतवादाच्या मॉड्युलचाच एक भाग असल्याचे समोर आले आहे. हे दोघे मॉड्युलसाठी स्लीपर सेल म्हणून ते काम करत होते. यात एक साथीदार फरार झाला असून या स्लीपर सेलचा मास्टर माईंड असल्याचं पोलीस तपासात समोर … Read more

Supriya Sule vs Parth Pawar | बारामती लोकसभा मध्ये प्रथमच सुप्रिया सुळे विरुद्ध पार्थ पवार सामना होणार ? यावर रोहित पवार यांनी उत्तर दिले

will-ajit-pawar-son-parth-pawar-contest-against-sharad-pawar-daughter-supriya-sule-from-baramati-loksahba-constituency-ncp-mla-rohit-pawar-answers

Ncp Crisis  : राष्ट्रवादी काँग्रेसचे  दोन गट पडले आहेत. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला आहे. शरद पवार गट विरोधी पक्षामध्ये आहे. दोन्ही बाजू आपणच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या फुटीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. कोण, कुठल्या विधानसभा, लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार? हा एक महत्वाचा मुद्दा असेल. दरम्यान … Read more