‘दिग्दर्शकासोबत शरीरसंबंध’….’रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मधील अभिनेत्रीला आला बॉडी शेमिंगचा वाईट अनुभव

रॉकी और रानी की प्रेम कहानी | Anjali anand

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे व्यक्तीच्या रंग रूपाला आणि दिसण्याला प्रचंड महत्त्व दिले जात आहे. कला क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीला काम करण्यासाठी त्याच्या गुणवत्तेपेक्षा रंगरूप , बॉडी शेमिंग या समस्येला तोंड द्यावे लागते. असे काही अभिनेत्रींनी त्यांचा अनुभव आपल्या चाहत्या बरोबर शेअर केला आहे. असाच अनुभव सध्या सिनेमा चालू असलेल्या ‘ रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या … Read more