Sania Shoaib Divorce : शोएब-सानियाच्या घटस्फोटाची पुन्हा चर्चा; शोएब मलिकने सोशल मीडियाद्वारे दिले संकेत

Sania Shoaib Divorce

Sania Shoaib Divorce : पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा यांचा घटस्फोट होणार अशी चर्चा सध्या सर्वत्र चालू आहे. दोघांच्या घटस्फोटच्या बातम्या गेल्या वर्षी पासून येत आहेत. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांनी 2010 साली प्रेमविवाह केला होता. कुटुंब आणि नातेवाईकांच्या उपस्थित हैदराबाद येथे मध्ये विवाह सोहळा झाला होता. सध्या सोशल मीडियावर … Read more