“राष्ट्रवादीत दोन गट नाहीत” , वादही नाहीत…! शरद पवार गटाचे निवडणूक आयोगाला थेट उत्तर

शरद पवार

Breaking News : महाराष्ट्रात एक महिन्याच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्या सत्तेच्या सरकारमध्ये सामील होण्याच्या भूमिकांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडले. यामध्ये अजित पवार गट सत्तेमध्ये सहभागी झाला आणि शरद पवार गट विरोधी बाकावर राहिला. अजित पवार यांचा गट सत्तेत सामील झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. नेमका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष … Read more

Sharad Pawar | शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं? नाना पटोले यांनी सांगितली Inside Story

Sharad Pawar

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांची आज मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती समोर येत होती. या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बैठकीत नेमकं कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याविषयी माहिती … Read more

Ajit Pawar Nashik : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाशिकमध्ये जंगी स्वागत, पायी चालत शक्तिप्रदर्शन

Ajit Pawar Nashik :

Ajit Pawar Nashik : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे नाशिकरोड रेल्वे स्थानकावर (Nashikroad Railway Station) दाखल झाले असून आज सकाळीच वंदे भारत एक्सप्रेसने ते नाशिकला निघाले होते. नुकतेच त्यांचे नाशिकरोड रेल्वेस्थानकावर आगमन झाले असून त्यांच्या स्वागतासाठी अजित पवार गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. असंख्य कार्यकर्ते रेल्वेस्थानकावर उपस्थित असून आज नाशिक शहरातील शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री … Read more

DCM Ajit Pawar: उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच शरद पवार यांच्या घरी, जाणूून घ्या भेटीचं कारण!

DCM Ajit pawar meet aunty sharad pawar

DCM Ajit Pawar : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत. शरद पवार यांच्या सौभाग्यवती आणि अजित पवार यांच्या काकू प्रतिभा पवार यांची शस्त्रक्रिया झाल्याने अजित पवार हे सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. प्रतिभा पवार यांच्या हातावर शस्त्रक्रिया झाली आहे. अजित पवार राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह शरद पवार यांच्यापासून वेगळे … Read more

Sharad Pawar | शरद पवार यांनी भाषणात येवल्याच्या नागरिकांची मागितली माफी , पाहा नेमकं काय म्हणाले

Ncp chief sharad pawar apologize of yeola people

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज येवला दौऱ्यावर आहेत. शरद पवारांची आज येवल्यात जाहीर सभा(Ncp chief sharad pawar apologize of yeola people )आयोजित करण्यात आली. या सभेत त्यांनी येवल्याच्या नागरिकांची जाहीर माफी मागितली.   नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज येवला दौऱ्यावर आहेत. शरद पवारांची आज येवल्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी शरद पवार यांनी … Read more

सुप्रिया सुळे(Supriya Sule ) यांचं येवल्याच्या नागरिकांना मोठी आश्वासनं, ‘आमचे आमदार निवडून दिले तर….’

सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांचे येवल्याच्या नागरिकांना तीन वचन

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule )यांनी येवल्याच्या नागरिकांना तीन महत्त्वाची आश्वासनं दिली आहेत. आगामी निवडणुकांमध्ये शरद पवार यांच्या गटाचे आमदार आणि खासदार निवडून दिले तर मतदारांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करु, महागाई कमी करु, असं आश्वासनं सुप्रिया सुळे यांनी दिलं.   नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज येवल्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. येवला … Read more

Maharashtra NCP Crisis: राष्ट्रवादीत कोणतीही बंडखोरी नाही, पक्ष आमचाच; शरद पवारांच्या बैठकीवर प्रफुल्ल पटेल यांचं प्रश्नचिन्ह

ncp-praful-patel-on-sharad-pawar-meeting-delhi-maharashtra-ncp-crisis-latest-news

Maharashtra NCP Crisis: राष्ट्रवादीची गुरूवारी झालेली बैठक ही अनधिकृत होती, त्या बैठकीला कोणताही अर्थ नाही असा दावा खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी केला. काही लोकांकडून चुकीची माहिती पसरवली जात असून त्यामाध्यमातून संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.  बहुतांश पक्षाचे आमदार आणि खासदार हे आपल्यासोबत असून पक्ष आपलाच असल्याचा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला. … Read more

Maharashtra Politics Live Updates: भ्रष्टाचार भाजपच्या रक्तातच, नाणा पटोले यांचा घणाघाती आरोप

Maharashtra Politics Live Updates

Maharashtra Politics Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नेमका कुणाचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अजित पवार आणि शरद पवार यांनी बुधवारी मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राष्ट्रवादीच्या 53 पैकी 32 आमदार अजित पवारांच्या मेळाव्यात होते. तर शरद पवारांच्या बैठकीला 16 आमदार, … Read more

Big Death of NCP New MLAs:नव्या आमदाराचे मोठे मरण ! अजितदादा कि शरद पवार ,सरोज अहिरेंनी सांगितले कसे निवडणार

नव्या आमदाराचे मोठे मरण ! अजितदादा कि शरद पवार

Big Death of NCP New MLAs:  : माझ्या कामासाठी मी देवगिरीला ला गेले होते .मी हि सही केली म्हणून माझा पाठींबा त्यांनी गृहीत धरला आहे -सरोज अहिरे. राष्ट्रवादीतील बंड मधील अजित पवारच्या शपथविधीला उपस्थित असलेल्या आमदार सरोज आहिरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे .अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील एका निवडणे आवघड आहे .नवीन आमदारांचे पर्चंड … Read more

Sharad Pawar Vs Ajit Pawar : साहेब की दादा? कोणते आमदार कुणाकडे, पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर

Sharad Pawar Vs Ajit Pawar

Sharad Pawar Vs Ajit Pawar : अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात उभी फूट पडली आहे. Maharashtra NCP Political Crisis : अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात उभी फूट पडली आहे. 40 आमदारांना हाताशी धरून  अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ … Read more