Nagpanchami 2023 | आज नागपंचमी! तिथी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या आणि या दिवसाचं महत्त्व

Nagpanchami 2023

Nagpanchami 2023 | श्रावण महिना आता सुरु झाला आहे. आज श्रावण महिन्यातला (Shravan 2023) पहिला सोमवार तसेच नागपंचमीचा सण आहे. श्रावण महिन्यात सोमवारला अतिशय महत्त्व आहे. हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते. यंदाच्या नागपंचमीला तिथी आणि शुभ मुहूर्त काय आहे? नागाची पूजा करण्याची योग्य … Read more