Sim Port : सिम पोर्ट केल्यानंतर नंबर किती दिवस बंद राहतो? काय आहेत नियम आणि अटी जाणून घ्या.

Sim Port

Sim Port : अनेकांना त्यांच्या सिममध्ये नेटवर्क नसल्याची समस्या भेडसावत आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा जेव्हा लोक सिम पोर्ट करण्याचा विचार करतात तेव्हा ते नवीन नंबर सक्रिय करण्यासाठी किती वेळ लागेल, तोपर्यंत आपली सर्व कामे ठप्प होतील, असा विचार करून ते मागे हटतात. असे अनेक प्रश्न वापरकर्त्यांना सतावतात. पण तुम्हाला माहिती आहे का की, सिम पोर्ट … Read more