Smriti Mandhana Relationships : स्मृती मंधाना रिलेशनशीपमध्ये ? राजपाल यादवच्या त्या फोटोमुळे चर्चेला उधाण

Smriti Mandhana Relationships Boyfriend

Smriti Mandhana Relationships boyfriend : भारतीय महला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृी मंधाना रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. स्मृती मंधानाचे नाव बॉलिवूडचा दिग्दर्शक आणि म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल याच्यासोबत जोडले जात आहे. अभिनेता राजपाल यादव याने पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे चर्चेला उधाण आलेय. सांगलीमध्ये राजपाल यादव चित्रपटाच्या शुटिंगसाठी आलेला होता, त्यावेळी काढलेला एक … Read more