Sunny Leone | सनी लिओनीच्या या कृत्यामुळे तिच्या आईलाच लागलेले दारुचे व्यसन, अभिनेत्रीने स्वतः सांगितलं

Sunny Leone

Sunny Leone : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीला कोणत्याही परिचयाची गरज नाही. अभिनेत्रीने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे करताना दिसते. आता अलीकडेच सनीने सांगितले की तिच्या आईला तिच्या अडल्ट करिअरमुळे दारूचे व्यसन लागले होते. सनीने लिओनी तिच्या आईच्या प्रकृतीबद्दल सांगितले सनी लिओनीने अलीकडेच तिच्या आईच्या … Read more