डेबिट कार्डशिवाय UPI Pin सेट करा,आणि ऑनलाइन पेमेंट 2 मिनिटांत करा

UPI Pin

आता तुम्ही डेबिट कार्डशिवायही युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ची सेवा घेऊ शकता. UPI Pin जनरेट करण्‍यासाठी डेबिट कार्डची आवश्‍यकता नाही, पिन फक्त आधार कार्डवरूनच जनरेट केला जाईल. होय, UPI पिनसाठी आधार कार्ड तुम्हाला मदत करेल. पूर्वी, UPI सक्रिय करण्यासाठी, डेबिट कार्ड असणे आवश्यक होते, परंतु आता तुम्ही आधारद्वारे तुमच्या फोनवर UPI सेवा सुरू करू शकता. … Read more

फेसबुक मेसेंजर यूजर्सना धक्का, पुढील महिन्यापासून बंद होणार हे फीचर

फेसबुक मेसेंजर यूजर्सना धक्का

सोशल मीडिया वर लाखो व्यक्ती सक्रिय असतात .तसेच फेसबुक आणि फेसबुक मेसेंजर,या दोन्ही अँपचे लाखो ऍक्टिव्ह यूजर्स आहेत.फेसबुक वर मेसेज करण्यासाठी फेसबुक मेसेंजरचा वापर लाखो यूजर्स करायचे.आता अशा परिस्थितीत फेसबुक कंपनीकडून मेसेंजरवरून काही फीचर कडून टाकण्यात आले आहेत. यामुळे यूजर्सना मोठा धक्का बसणार आहे. मेटा ने 2016 मध्ये Android स्मार्टफोन यूजर्ससाठी एसएमएस एकत्रीकरण वैशिष्ट्य प्रदान … Read more

Whatsapp New Feature | WhatsApp आणत आहे खास फीचर; आता टेक्स्ट मेसेजचा रिप्लाय ‘द्या’ व्हिडीओ मेसेजने

Whatsapp New Feature | Whatsapp Video Features

Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅप सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टन्स मेसेजिंग फीचर असल्याने कंपनीही कायम नवनवीन फीचर युजर्ससाठी आणत असते. आताही कंपनीने एक नवीन फीचर आणले आहे ज्यामध्ये वापरकर्त्यांना कोणत्याही टेक्स्ट मेसेजलाही रिप्लाय देताना एक शॉर्ट व्हिडिओ पाठवण्याची परवानगी दिली जाईल. यापूर्वी, वापरकर्ते कोणत्याही मेसेजसला त्वरित ऑडिओ किंवा टेक्स्ट संदेशाद्वारे उत्तर देऊ शकत होतात. पण आता … Read more

Online Fraud Complaint | ऑनलाईन फ्रॉडचे बळी पडलात तर काय कराल? पैसे मिळवण्यासाठी लगेचच ‘या’ पोर्टलवर तक्रार करा

Online Fraud Complaint

Online Fraud Complaint : वाढत्या डिजीटलायजेशनमुळे आजकाल सायबर गुन्हेही वाढले आहेत. त्यामुळेच ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. एकीकडे ऑनलाईन व्यवहार जसा सामान्या झाला आहे, तशाच ऑनलाईन फसवणुकीच्या घटना सामान्य झाल्या आहेत. दररोज कोणीतरी ऑनलाइन फसवणुकीचा बळी ठरत असतं. मात्र, फार कमी लोकांना माहिती आहे की, जर ते ऑनलाइन फसवणुकीचे बळी ठरले, तर त्याबद्दल तक्रार … Read more