TVS X : क्रूझ कंट्रोल… हिल होल्ड आणि बरेच काही! अडीच लाख रुपयांच्या TVS इलेक्ट्रिक स्कूटरवरून तुमची नजर हटणार नाही

TVS X

TVS X : दुचाकी निर्माता भारतीय कंपनी TVS Motor ने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर TVS X लाँच केली आहे. लाइव्ह लोकेशन शेअरिंग फीचरसह येणारी ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक स्कूटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने त्याची एक्स-शोरूम, बेंगळुरू किंमत 2.50 लाख रुपये ठेवली आहे. यासोबतच ही देशातील सर्वात महागडी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. TVS X साठी बुकिंग … Read more