Uorfi Javed | उर्फी जावेद हिचा लूक पाहून लोकांनी लावला डोक्याला हात, यावेळी चक्क खिळ्याने..…

Uorfi Javed

Uorfi Javed : उर्फी जावेद हिने अत्यंत कमी कालावधी मध्ये तिने तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. उर्फी जावेद सोशल मीडिया वर नेहमीच सक्रिय असते.विशेष म्हणजे तिचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे. उर्फी जावेद हि कायमच चर्चेत असते. उर्फी जावेद हि तिच्या कपड्याच्या वादामुळे कायम चर्चेत असते,कारण उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा … Read more