“प्रिय पप्पा…”, सासरे विलासराव देशमुख यांच्या आठवणीत जिनिलीया देशमुखने शेअर केली भावुक पोस्ट

जिनिलीया देशमुखने | Genelia Deshmukh

लोकप्रिय बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेत्री जिनिलीया डिसूजा मराठमोळ्या रितेश देशमुखच्या प्रेमात पडली आणि महाराष्ट्राची सून झाली. जिनिलियाने आपल्या वागण्याने मराठी प्रेक्षकांची मनं जिंकली. तिच्या नुसत्या हसण्यावर चाहते फिदा आहेत. जिनिलिया आणि रितेश यांची जोडी सोशल मीडियावरही प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र आज १४ ऑगस्ट रोजी रितेशचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची पुण्यतिथी आहे. … Read more