World Mosquito Day 2023 : डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत; जाणून घ्या डेंग्यूच्या डासांपासून वाचण्यासाठी काय करावे

World Mosquito Day 2023

World Mosquito Day 2023 : दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी ‘जागतिक मच्छर दिवस’ साजरा केला जातो. डासांपासून होणा-या आजारांबाबत लोकांना जागरुकता देणे आणि त्यापासून दूर राहण्यासाठी सर्वांना जागरूक करणे.हाच दिवस साजरा करण्याचा उद्देश आहे. डासांमुळे होणाऱ्या आजारांमध्ये डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया यांचा समावेश होतो. 1887 रोजी , सर रोनाल्ड रॉस, भारतात कार्यरत लष्करी सर्जन यांनी शोधून … Read more