World Photography Day 2023: आज साजरा केला जातोय ‘जागतिक फोटोग्राफी डे’; आणि पहिला फोटो कोणी काढला होता, वाचा सविस्तर

World Photography Day 2023

World Photography Day 2023 : प्रत्येकाच्या आयुष्यात फोटो खूप महत्वाचे असतात. लोक आपला इतिहास केवळ छायाचित्रांमधूनच पाहत आले आहेत, समजून घेत आहेत. फोटोचे हे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी ‘जागतिक फोटोग्राफी दिन’ (World Photography Day 2023) साजरा केला जातो. तसेच, छायाचित्र प्रत्येकासाठी खास असतात कारण ते त्यांच्या आयुष्याशी संबंधित भूतकाळातील क्षण पुन्हा जिवंत … Read more