हा तरुण गावातच करतोय चांगली कमाई! घरात करतोय व्यवसाय

गावातून शहरामध्ये गेलेले आपण अनेक जण बघितलेले असतील परंतु आपण आज असा एक तरुण बघणार आहोत हा तरुण शहरांमधून येऊन गावातच या तरुणांना अतिशय जबरदस्त असा बिजनेस चालू केलेला आहे. या तरुणाला व्यवसाय मध्ये जो कच्चामाल लागणार आहे तो कच्चामाल या तरुणाला गावातच मोफत मिळत आहे. ती थोड्या पैशांमध्ये या तरुणाने स्वतःच्या गावामध्ये एक स्वतःचा जबरदस्त असा व्यवसाय चालू केलेला आहे. घरात करतोय व्यवसाय हा तरुण अतिशय चांगली कमाई करत आहे. या तरुणाने जास्त भांडवल गुंतवलेले नाही नाममात्र पैसे म्हणलं तरी चालेल कारण या तरुणाचा व्यवसाय एवढा जबरदस्त आहे. यासाठी त्याने अनोख एक जुगाड वापरलेला आहे आणि ग्राहक सुद्धा या तरुणाकडे शोधत येतात.

तसेच आजूबाजूची जवळची तालुक्याचे ठिकाण आहे या तालुक्याच्या ठिकाणी घरच्या घरी माल तयार करून हा तरुण विक्री (SELL) करत असतो. पुढील लेखात आपण या तरुणांनी काय डोकं लावलेला आहे काय जुगाड केलेला आहे कोणता व्यवसाय हा तरुण करत आहे, पुढे आपण पाहणार आहोत.

घरात करतोय व्यवसाय

घरात करतोय व्यवसाय

हे जे आपण समोर बघतोय मित्रांनो हे गाईचं शेण आहे. हा तरुण गौर्या थापत नाही आपण गैरसमज करून घेऊ नका. हा तरुण एक अनोखा प्रयोग तयार करत आहे. गायीच्या शेणापासून ह्याने ते व्यवस्थित करून लहान लहान गोळे तयार केलेले आहेत आणि हे गोळ्या पासूनच हा तरुण एक अनोखा व्यवसाय करत आहे. एक अनोखा प्रयोग हा तरुण घरच्या घरी तयार करत आहे. अतिशय चांगली कमाई करत आहे.त्या गोळ्याला एकदम चपाती सारखे केलेले आहे.

घरात करतोय व्यवसाय

घरात करतोय व्यवसाय

नंतर जे प्रॉडक्ट तयार होते ते बघून मित्रांनो आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटेल आता हे खाली ठेवलेला आहे आणि डाय वरून त्याला प्रेस केलेला आहे त्या वरून जे प्रॉडक्ट तयार होते .ते प्रॉडक्ट मित्रांनो प्रत्येक घराघरांमध्ये वापरला जाणारा ते प्रॉडक्ट म्हणजे मच्छरची कॉइल आहे. मित्रांनो, मच्छर अगरबत्ती या तरुणाने तयार केलेले आहे. तीही गाईच्या शेणापासून एकदम नॅचरली आणि अतिशय नैसर्गिक असं हे प्रोडक्ट आहे . यामध्ये मोठ्या भांडवल गुंतवले आहे नाही कुठल्या मोठ्या मशीन चा वापर केलेला आहे. घरच्या घरी फक्त या तरुणाने जुगाड केलेले आहे आणि आपलं डोकं चालवलेला आहे आणि आपला एक स्वतःचा व्यवसाय सुरु केलेला आहे.

यानंतर या प्रॉडक्टला वेगवेगळे फ्लेवर तयार करतात तसेच वेगवेगळी कलरिंग सुद्धा करता आणि वेगवेगळे सुगंधित द्रव्य मिक्स करून अतिशय चांगला व्यवसाय तरुणाने उभा केलेला आहे आणि यानंतर एक छोटीशी मशीन सुद्धा या तरुणाने घेतलेली आहे आणि त्याच्यापासून वेगवेगळे प्रॉडक्ट तयार करून तरुण घरात करतोय व्यवसाय आणि अतिशय चांगली कमाई करत आहे.

मित्रांनो, हे प्रोडक्ट आहेत ते अतिशय इकोफ्रेंडली आहे आहे. गाईचं शेण आणि लिंबाचा पाला या प्रॉडक्ट मध्ये मिक्स केला जातो. गरजेनुसार इतरही घटक ह्याच्यामध्ये मिक्स करावे लागतात. त्यामुळे ग्राहकांना पण अतिशय स्वस्त मिळतात. मच्छर पासून प्रत्येक जण त्रस्त आहे. त्यामुळे मित्रांनो या प्रॉडक्ट ला वर्षानुवर्षे सतत मागणी असते आणि याच्यामध्ये मार्केटिंगचे कुठल्याही प्रकारचे टेन्शन लागत नाही. ग्राहक या तरुणाकडे शोधत येतात. आम्हाला अशा प्रकारचे प्रॉडक्ट द्या. त्यामुळे या तरुणाने मार्केटिंगचे टेन्शन घेतलेले नाही.आणि हा तरुण घरात करतोय व्यवसाय  आणि अतिशय चांगली कमाई करत आहे.

आपल्याला ही महत्वपूर्ण माहिती कशी वाटली, ती कमेंट करून नक्की सांगा, आणि ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणीस नक्की शेअर करा.

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update 

1 thought on “हा तरुण गावातच करतोय चांगली कमाई! घरात करतोय व्यवसाय”

Leave a Comment