Uorfi Javed | उर्फी जावेद हिचा लूक पाहून लोकांनी लावला डोक्याला हात, यावेळी चक्क खिळ्याने..…

Uorfi Javed : उर्फी जावेद हिने अत्यंत कमी कालावधी मध्ये तिने तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. उर्फी जावेद सोशल मीडिया वर नेहमीच सक्रिय असते.विशेष म्हणजे तिचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे. उर्फी जावेद हि कायमच चर्चेत असते. उर्फी जावेद हि तिच्या कपड्याच्या वादामुळे कायम चर्चेत असते,कारण उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबात नेम नसतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

काही दिवसापूर्वी उर्फी जावेद(Uorfi Javed) हिच्या कपड्याच्या विरोधात भाजप पक्षाच्या नेत्या चित्र वाघ यांनी थेट पोलिसांमध्ये तक्रार केली होती. याविषयावर सोशल मीडिया वर पण उर्फी जावेद विरुद्ध चित्र वाघ याची जोरदार टीकाटिपणी सुरु होती. उर्फी जावेद पण चित्र वाघ यांच्या टीकेला उत्तर देताना दिसली.

उर्फी जावेद ही पापाराझी यांना पाहून चक्क चेहरा लपवत असताना दिसली होती.पापाराझी याना पाहून उर्फी जावेद म्हणाली की,माझे फोटो घेऊ नका. मी अजिबात मेकअप केला नाही.मला माहिती नव्हते की, तुम्ही इथे येणार  आहात.हा तिचा विडिओ सोशल मीडिया  तूफान व्हायरल होताना दिसला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

आता उर्फी जावेद ही तिच्या नवीन अतरंगी लूक मध्ये पाहायला दिसत आहे.उर्फी जावेद(Uorfi Javed) हिचा नवीन लूक पाहून तिचा अनेकांना धक्का बसला आहे. हीच लूक पाहून अनेकांनी कमेंट करत म्हटले आहे की,उर्फी जावेद काय घालेल याचा अंदाजा बांधणे खूपच अवघड आहे. आता तिच्या नव्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या विडिओ मध्ये उर्फी जावेद (Uorfi Javed)ही तिच्या बिकनी लूक मध्ये दिसत आहे. मात्र, तिने बिकिनीला चक्क खिळे (स्क्रू) लावले दिसत आहे. बिकिनीसोबतच उर्फी जावेद हिने स्कर्ट घालता आहे. या लूकसोबतच उर्फी जावेद हिने वेणी घातल्याचे दिसत आहे.उर्फी जावेद हिचा हा लूक पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
आता या लूकचे फोटो पण व्हायरल होत आहेत.या विडिओ वर चाहताच्या कंमेंटचा वर्षांव होत आहे.एकाने लिहिले की,”हे काय आता नवीन चालू केले”…

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

 

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   , FACEBOOK PAGEfor every update 

 

1 thought on “Uorfi Javed | उर्फी जावेद हिचा लूक पाहून लोकांनी लावला डोक्याला हात, यावेळी चक्क खिळ्याने..…”

Leave a Comment