Urfi Javed ,Kusha Kapila : उर्फी जावेद देतेय ब्रेकअपनंतर सावरण्याचे धडे

लोकप्रिय युट्युबर कुशा कपिलाने (Kusha Kapila) काही दिवस सोशल मिडीयापासून (Social Media) ब्रेक घेतला होता.

लोकप्रिय युट्युबर कुशा कपिलाने (Kusha Kapila) काही दिवस सोशल मिडीयापासून (Social Media) ब्रेक घेतला होता. आता या मोठ्या ब्रेकनंतर तिने जोगदार कमबॅक केले आहे. या कमबॅकनंतर कुशा कपिला 'स्वाईप राईड' चा तिसरा सीजन ती घेऊन आली आहे.
लोकप्रिय युट्युबर कुशा कपिलाने (Kusha Kapila) काही दिवस सोशल मिडीयापासून (Social Media) ब्रेक घेतला होता. आता या मोठ्या ब्रेकनंतर तिने जोगदार कमबॅक केले आहे. या कमबॅकनंतर कुशा कपिला ‘स्वाईप राईड’ चा तिसरा सीजन ती घेऊन आली आहे.

 

या एपिसोडच्या एक दिवसापूर्वी तिने तिच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर या संबंधित पोस्ट शेअर केली होती. ज्याखाली कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे, "या माझ्या गाडीत बसा. तुमच्या मित्र-मैत्रिणीला टिंडर डेटवर घेऊन जायचे आहे, आम्ही घेऊन जाऊ."
या एपिसोडच्या एक दिवसापूर्वी तिने तिच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर या संबंधित पोस्ट शेअर केली होती. ज्याखाली कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे, “या माझ्या गाडीत बसा. तुमच्या मित्र-मैत्रिणीला टिंडर डेटवर घेऊन जायचे आहे, आम्ही घेऊन जाऊ.”

 

कुशाने 'स्वाईप राईड' चा नविन एपिसोड माॅडेल उर्फी जावेद (Urfi Javed) सोबत शूट केला आहे.
कुशाने ‘स्वाईप राईड’ चा नविन एपिसोड माॅडेल उर्फी जावेद (Urfi Javed) सोबत शूट केला आहे.

 

 

ज्यात कुशाने तिला अनेक मजेशीर प्रश्न विचारले आहेत आणि त्या प्रश्नांवर उर्फीने फारच इंटरेस्टिंग उत्तर दिले आहेत.
ज्यात कुशाने तिला अनेक मजेशीर प्रश्न विचारले आहेत आणि त्या प्रश्नांवर उर्फीने फारच इंटरेस्टिंग उत्तर दिले आहेत.

 

संबंधित व्हिडीओमध्ये (Video) सुरूवातीस कुशाने उर्फीला विचारले आहे, "तुला एक मुलगा आवडला आणि त्याला तू प्रपोज केलेस मात्र त्याने तुला नकार दिला तर तू त्यातुन बाहेर येण्यासाठी काय करशील?" त्यावर उर्फीने लगेच उत्तर दिले आहे, "यावर माझ्याकडे एकच उपाय आहे, मी म्हणेन खड्ड्यात जा..."
संबंधित व्हिडीओमध्ये (Video) सुरूवातीस कुशाने उर्फीला विचारले आहे, “तुला एक मुलगा आवडला आणि त्याला तू प्रपोज केलेस मात्र त्याने तुला नकार दिला तर तू त्यातुन बाहेर येण्यासाठी काय करशील?” त्यावर उर्फीने लगेच उत्तर दिले आहे, “यावर माझ्याकडे एकच उपाय आहे, मी म्हणेन खड्ड्यात जा…”

 

 

कुशा कपिला फक्त सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नसून मनोरंजनसृष्टीतदेखील तिने काम केलं आहे.
कुशा कपिला (Kusha Kapila) फक्त सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नसून मनोरंजनसृष्टीतदेखील तिने काम केलं आहे.

 

 

अनेक वेबसीरिजमध्ये तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे.
अनेक वेबसीरिजमध्ये तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे.

 

 

कुशा बॉलिवूडमध्येही झळकली आहे.
कुशा बॉलिवूडमध्येही झळकली आहे.

 

 

'स्वाईप राईड' हा एक असा शो आहे ज्यात कुशा सेलेब्रिटींना बोलावते आणि ती त्यांच्यासोबत डेटींग टिप्स विषयी चर्चा करते. 'स्वाईप राईड' चा सीजन 3 Jio Cinema वर फ्रीमध्ये तुम्ही पाहू शकता.
‘स्वाईप राईड’ हा एक असा शो आहे ज्यात कुशा सेलेब्रिटींना बोलावते आणि ती त्यांच्यासोबत डेटींग टिप्स विषयी चर्चा करते. ‘स्वाईप राईड’ चा सीजन 3 Jio Cinema वर फ्रीमध्ये तुम्ही पाहू शकता.