भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा ही वयाने चाळीशीतील आहे हे सांगितल्यावर कुणालाही विश्वास बसणार नाही.

मोनालिसाने नुकतेच तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत. 

चाहत्यांनी त्यावर कमेट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या सौंदर्यामुळे चाहते घायाळ झाले आहेत.

प्रत्येक चित्रात मोनालिसाचे किलर एक्सप्रेशन्स पाहायला मिळत आहेत. 

त्यामुळे चाहत्यांचे होश उडाले आहे.

मोनालिसाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.

मोनालिसा ही भोजपुरी सिनेसृष्टीनंतर आता छोट्या पडद्यावरही लोकप्रिय झाली आहे.

मोनालिसाने शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, उडिया, तामिळ, कन्नड आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे.

मोनालिसाला सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात.