करीना कपूरची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे.

'जाने जान' या नव्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे

या चित्रपटातून करीना कपूर ओटीटीवर पदार्पण करत आहे

करीना, जयदीप आणि विजय हे तिघेही प्रथमच एकत्र काम करत आहेत

सुजॉय घोष यांनी चित्रपट 'जाने जान'चे दिग्दर्शन केले आहे

चित्रपटामध्ये करीना कपूर एक सिंगल मदरच्या भुमिकेत आहे

हा चित्रपट 21 सप्टेंबरला नेटफ्लिक्सर प्रदर्शित होत आहे

'जाने जान' या चित्रपटात प्रेक्षकांना थ्रिलर आणि सस्पेन्स बघायला मिळणार आहे.

चित्रपटाची कथा 'द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स' या जपानी कादंबरीवर आधारित आहे.

करीना कपूर खानची लोकप्रियता अफाट असून मोठ्या प्रमाणात  चाहतावर्ग आहे.