मराठी चित्रपट आणि मालिका गाजवणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी

अभिनयाबरोबर ती उत्तम कवयित्री, नृत्यागंणा आणि सुचसंचालिका सुद्धा आहे

एवढंच नाही तर ती एक चांगली व्यावसायिका सुद्धा आहे.

 तिचा स्वतःचा प्रजाक्ताराज ज्वेलरी ब्रँड देखील आहे. 

या माध्यमातून ती मराठमोळे पारंपारिक नवीन दागिने लाँच करत असते

 अभिनेत्री प्राजक्ताने आपले नवे फोटो शेअर करून सर्वांनाच घायाळ केले आहे.

प्राजक्ताने डेस्क: व्हाईट डीप बैंक ब्लाउज, त्यावर आकाशी रंगाची सुंदर साडी,

गळ्यात चोकर अन् केसात पांढर गुलाबाचं फुल कडक लुक   परिधान केला आहे.

चाहत्यांनी तिला “गुडघेदुखी चालू आहे का?” असे प्रश्न विचारले आहेत.

 प्राजक्ताचे फोटो पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडेल.

प्राजक्ताने फोटोला खरा वाला #candid कॅप्शन लिहिलीय

प्राजक्ता माळी लवकरच नव्या चित्रपटात दिसणार आहे.

'तीन अडकून सीताराम' असे तिच्या नव्या चित्रपटाचे नाव आहे

29 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.