Sunil Shelke on Ajit Pawar Rebellion : अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत काय घडलं?; राष्ट्रवादीच्या आमदाराने संपूर्ण घटनाक्रम सांगितलं …….
अजित पवार यांनी भाजप सोबत जात उप्पामुख्यामंत्री पदाची शपथ घेतली .मात्र या बंडामागे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे .अजित पवार यांनी हे बंड आपल्या मार्जिन केलं? की या बंडात शरद पवार अप्रत्यक्षपणे सहभागी आहेत ? अशी चर्चा मागच्या तीन दिवसापासून महाराष्टाच्या गावागावात पाहायला मिळत आहे .त्यावर आता एका राष्ट्रवादीच्या आमदारानेच भाष्य केलं आहे .राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव घेत त्यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय .
सुप्रिया सुळे यांच्याच उपस्थित भाजपसोबत सत्तेत जाण्याचं ठरलं असल्याचा गोप्यास्फोट आमदार सुनील शेळके यांनी केला आहे .मराठी टाइम्स 24 सोबत बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे .
सतेत जायचं हे शरद पवार यांना विचारावं असं आम्हाला वाटत नह्व्त ,असं मोठं विधानही सुनील शेळके यांनी केलं आहे .
ज्या दिवशी अजित पवार यांनी उपामुख्यामंत्री पदाची शपथ घेतली .त्या दिवशी अजित पवार यांच्या देवगिरी या निवास्थानी बैठक पार पडली .त्या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते .आधी हि बैठक प्रदेशाध्यक्षय पदासाठी असल्याचं बोललं गेलं .मात्र नंतर घटलेल्या घटनाक्रमामुळे हि बैठक केवळ राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी केवळ झाल्या नसल्याचा कळलं.त्यावरही सुनील शेळके यांनी भाष्य केलं.
सुप्रिया सुळे यांच्याच उपस्थित भाजप सोबत सतेत जाण्याचं ठरलं; सतेत जाण्याचं ठरलं .सतेत जावं असा हे शरद पवार यांना विचारावा असा आम्हाला वाटत नव्हतं .अजित पवार यांच्या झालेल्या बैठकीत सुप्रिया सुळे पण होत्या .प्रफुल पटेल ,दिलीप वळसे ,छगन भुजबळ हे नेते ही होते .ह्या नेत्यांनीच सतेत जायचं निर्णय घेतला ,असा मोठा गोप्यास्फोट सुनील शेळके यांनी केलं आहे .
अजित पवार यांनी आम्हाला बोलावून घेतला .त्यानी सतेत जाण्यासोबत स्पष्ष्ट सांगितलं होतं.भाजप सोबत जाण्याविषयी त्यांनी आमच्याशी चर्चा केली .राज्याच्या विकासासाठी ,लोकहितासाठी काम करण्यासाठी आपण सतेत असणं महत्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं .सतेत राहायचा म्हणून आम्ही सह्या दिल्या ,असा सुनील शेळके यांनी सांगितलं .
त्या दिवशी दुपारी अचानक शपथविधी चा कार्याक्रम झाला .शिंदे-फडणवीस सरकारमध्ये घटकपक्ष म्हणून सहभागी झाले आहेत .राष्ट्रवादी मध्ये कोणताही मदभेत नाही .राष्ट्रवादी पक्ष आणि राष्ट्रवादी परिवारासोबत मी आहे आणि यापुढेही असेल ,असा त्यांनी यावेळी सांगितलं ..
2 thoughts on “Sunil Shelke On Ajit Pawar Rebellion: सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत भाजपसोबत जाण्याचा ठरलं!;राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या खळबळजनक दावा”