Jyeshtha Gauri Avahan 2023 | ज्येष्ठा गौरी आवाहन 2023 मुहूर्त,ज्येष्ठागौरीचे पुजन कसे करावे?तीन दिवसाची संपूर्ण माहिती

Jyeshtha Gauri Avahan

Jyeshtha Gauri Avahan 2023 : (ज्येष्ठा गौरी आवाहन 2023) अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्यात गौरींचे पूजन करतात. गौरीच्या आगमनानंतर दोन दिवस त्यांची मनोभावे पूजा केली जाते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सृष्टीला ज्येष्ठा गौरींचे आवाहन केले जाते दुसऱ्या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते. अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन होते. तर दुसऱ्या … Read more

Marathwada Mukti Sangram Din 2023 : भारत स्वतंत्र झाल्यानंतर तब्बल 13 महिने मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले नाही, मराठवाड्यावर अन्याय झाला का?

Marathwada Mukti Sangram Din

Marathwada Mukti Sangram Din 2023 : (मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 2023) मराठवाडा स्वतंत्र होऊन 17 सप्टेंबर रोजी 75 वर्षे पूर्ण होऊन 76 वर्षात प्रवेश करेल.दक्षिणगंगा गोदावरी आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याने स्वभावात, स्वरुपात एक वेगळी चव असणारी इथली माती आणि माणसं ! छत्रपती शिवरायांच्या पुर्वजांची साक्ष देणारी भुमी. महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी आणि घृष्णेश्वर, वैद्यनाथ, नागनाथ … Read more

Chhatrapati Shivaji Maharaj Jagdamba Talwar | छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार भारतातून इंग्लंडमध्ये पोहोचली कशी?

Chhatrapati Shivaji Maharaj Jagdamba Talwar

Chhatrapati Shivaji Maharaj Jagdamba Talwar: छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं पुन्हा मायदेशी परत येणार असल्याची चर्चा आहे. देशातील नागरिकांना मराठ्यांची शान असलेली जगदंबा तलवार (Jagdamba Talwar) केव्हा परत येणार याबाबत उत्सुकता आहे. .आता ही जगदंबा तलवार केव्हा आणि कशी परत येणार हे भारत आणि इंग्लंड सरकार ठरवणार आहे. भारताचे इंग्लंडशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे जगदंबा तलवार … Read more

Maratha Reservation : निजामकालीन नोंदी असणाऱ्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देणार, मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन नेमकं काय?

Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (CM Ekanth Shinde) मोठी घोषणा केली. महसुली आणि इतर निजामकालीन नोंदी ज्यांच्याकडे आहे त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या या घोषणेमुळे मराठा आरक्षणासाठी जालनामध्ये सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाला यश मिळण्याची चिन्हे … Read more

Ratan Tata Biodata : जाणून घ्या रतन टाटा यांनी पहिल्या नोकरीसाठी Resume कसा बनवला? अतिशय मनोरंजक कथा

Ratan Tata Biodata

Ratan Tata Biodata : टाटा समूहाचा १५५ वर्षांचा वारसा पुढे नेणारे रतन टाटा आज जगात एक यशस्वी उद्योगपती म्हणून ओळखले जातात. फार कमी लोकांना माहिती असेल की रतन टाटा यांनी देखील एक कर्मचारी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने ट्रिलियन डॉलरचा व्यवसाय निर्माण केला. रतन टाटा यांना पहिली नोकरी मिळाली. तेव्हा … Read more

मायकल जॅक्सनमुळे बाळासाहेब ठाकरेंच्या भावाला द्यावी लागली आत्महत्याची धमकी,पॉपस्टार ‘मातोश्री’च्या टॉयलेटमध्ये बंद

मायकल जॅक्सन

किंग ऑफ पॉप म्हणून ओळखले जाणारे अमेरिकन पॉप गायक मायकल जॅक्सन यांचा जन्म २९ ऑगस्ट 1958 रोजी झाला. मायकल जॅक्सनचा भारतातील एकमेव शो 1996 साली मुंबईत झाला होता. त्यावेळेस, सप्टेंबर 1996 ते ऑक्टोबर 1997 दरम्यान जॅक्सन जगाच्या दौऱ्यावर गेला होता. या दरम्यान त्यांनी 83 शो केले, त्यापैकी एक कार्यक्रम अंधेरी (मुंबई) येथील स्पोर्ट्स एरिना येथे … Read more

Independence Day : चंद्रपूरच्या महिला सरपंचाचा देशामध्ये डंका; ‘या’ कामगिरीमुळे पंतप्रधानांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी होणार सत्कार

Independence Day

Independence Day: प्रत्येक गावाच्या विकासासाठी एक सक्षम नेतृत्वाची गरज असते.अशातच एका महिलेने चंद्रपूर जिल्ह्याचे नाव देशात उंचावले आहे. गावामध्ये पाण्याची अडचण असल्यामुळे बाहेर वणवण फिरावे लागायचे. पण चंद्रकला मेश्राम यांनी सरकारच्या योजनेचा अभ्यास करून गावाच्या विकासाठी ठोस आणि सक्षमपणे निर्णय घेऊन गावाच्या पाण्याच्या प्रश्नाची अडचण सोडवत संपूर्ण गाव जलयुक्त केले.तसेच सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत … Read more

Maharashtra New District List | महाराष्ट्रातील नवीन जिल्हा निर्मिती स्थगित का? राजस्थानमध्ये जिल्ह्यांची पन्नाशी…

Maharashtra New District List

Maharashtra New District List : महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे विभाजन कधी होणार ? असा प्रश्न निर्माण होतंय कि , कारण आता राजस्थानमध्ये अनेक जिल्ह्यांचे विभाजन करून तब्बल पन्नास जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली.महाराष्ट्र मध्ये जिल्ह्यांचे विभाजन करण्यासाठी समितीला अहवाल करून दहा वर्ष पूर्ण झाले आहेत.तरी राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता जिल्हा विभाजनाला खिळ बसवलेली दिसत आहे. महाराष्ट्र मध्ये वेळोवेळी … Read more

Indurikar Maharaj : कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल, पाहा नेमकं काय आहे प्रकरण!

Indurikar Maharaj

Indurikar Maharaj :  प्रसिद्ध असणारे कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या अडचणी मध्ये वाढ झाली आहे.इंदोरीकर महाराजांना  सर्वोच्च न्यायालयाने दिला फटका.(Indurikar Maharaj Marathi Latest News) सर्वोच्च न्यायालयाने महाराजांवरील गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली आहे.त्यामुळे आता त्यांच्यावर गुन्हा दखल होणार असून पुढील खटला सत्र न्यायालयात चालणार आहे.   इंदोरीकर महाराजांचे काय आहे प्रकरण? निवृत्ती … Read more

“राष्ट्रवादीत दोन गट नाहीत” , वादही नाहीत…! शरद पवार गटाचे निवडणूक आयोगाला थेट उत्तर

शरद पवार

Breaking News : महाराष्ट्रात एक महिन्याच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्या सत्तेच्या सरकारमध्ये सामील होण्याच्या भूमिकांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडले. यामध्ये अजित पवार गट सत्तेमध्ये सहभागी झाला आणि शरद पवार गट विरोधी बाकावर राहिला. अजित पवार यांचा गट सत्तेत सामील झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. नेमका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष … Read more