Gold Prices Update : सणांआधी सोनं झालं स्वस्त, 5 महिन्यात सोन्याचा भाव 5000 रुपयांनी कमी

Gold Prices Update

Gold Prices Update : गणेश चतुर्थीपासून सणासुदीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. सणासुदीच्या काळात आणि लग्नसोहळ्याच्या निमित्ताने सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. (Gold Prices Update)जर तुम्ही या सणासुदीच्या काळात सोने व त्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगले दिवस आले आहेत. कारण … Read more

Sovereign Gold Bond Scheme 2023-24 : सोन्याहून पिवळी गुंतवणूक करण्याची संधी; ऑनलाईन खरेदीवर 50 रुपयांची सूट, 15 सप्टेंबरपर्यत गुंतवणूकीची सुवर्णसंधी

Sovereign Gold Bond Scheme 2023-24

Sovereign Gold Bond Scheme 2023-24 : भारत सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प 2015-16 मध्ये सार्वभौम सुवर्ण बाँड (SGB) योजना जाहीर केली होती.सार्वभौम सुवर्ण बाँड योजना 2023-24 ची दुसरी मालिका (sovereign gold bond scheme 2023-24 series ii in Marathi) सदस्यत्वासाठी 11 सप्टेंबर रोजी उघडेल. यामध्ये तुम्ही 15 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकाल. रिझर्व्ह बँकेने आज यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले … Read more

Gold Silver Price Today: खरेदीदारांचे नशीब चमकले, सोने-चांदीचे दर झाले कमी

Gold Silver Rate Today

Gold Silver Price Today :जागतिक बाजारात सोने-चांदीची चढाई सुरु होती. भारतीय सराफा बाजारात मात्र दोन्ही धातू चे दर झाले कमी. अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने अपेक्षेप्रमाणे व्याजदरात 0.25 बेसिस पॉईंटची वाढ केली. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी हे पाऊल उचलले. या महिन्यात दोन्ही धातूंनी भारतीय बाजारात आगेकूच केली. 20 जुलैपर्यंत दोन्ही धातूमध्ये तेजीचे सत्र होते. 21 जुलैपासून … Read more

Gold Price Today: ग्राहकांना दिलासा नाहीच! सोने-चांदी दरात मोठा उलटफेर, जाणून घ्या आजचा भाव

Gold Price Today

Gold Price Today on 25th July 2023 :भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये चढउतार सुरूच आहे. अमेरिकेची केंद्रीय बँक यूएस फेडरल रिझर्व्हच्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी आणि दर वाढीच्या अंदाजापूर्वी डॉलर (USD) एक आठवड्याच्या उच्चांकावर पोहोचला ज्यामुळे सोने, चांदी आणि इतर धातू दबावाखाली आले. अशा स्थितीत भारतीय वायदे बाजारात सोन्या-चांदीने वाढ नोंदवली असताना सराफा बाजारात मात्र आज … Read more

Gold Silver Rate Today : सोने चमकले, चांदीची भरारी, गुंतवणूकदारांना लागली का लॉटरी

Gold Silver Rate Today 

Gold Silver Rate Today :  पावसाने ओढ दिली असली तरी सराफा बाजारात सोने-चांदीने (Gold Silver Rate Today) दरवाढीचे सत्र आरंभले आहे. सोने-चांदीचे दराने आगेकूच केली. मे आणि जून महिन्यात सोने-चांदीवर दबाव होता. दोन्ही धातूंमध्ये मोठी पडझड झाली. सोने तर 58,000 रुपयांपर्यंत खाली आले. चांदीत पण मोठी घसरण झाली. या दोन्ही धातूंचे भाव आता अजून किती घसरतात, अशी … Read more