Womens Reservation Bill 2023  : एकाच फटक्यात मंजूर होणार महिला आरक्षण विधेयक, जाणून घ्या सरकारच्या भूमिकेपासून संपूर्ण प्रक्रियेपर्यंत सर्व काही.

Womens Reservation Bill

Womens Reservation Bill 2023 : अखेर 27 वर्षांपासून प्रलंबित असलेले महिला आरक्षण विधेयक नरेंद्र मोदी सरकारने मंगळवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी नारी शक्ती वंदन (Nari Shakti Vandan Adhiniyam) कायद्याच्या नावाने लोकसभेत मांडले. सर, हे विधेयक मंजूर होण्यात काही अडचण दिसत नाही कारण या मुद्द्यावर संपूर्ण NDA आणि काँग्रेस एकत्र आहेत. अशा परिस्थितीत लोकसभा, राज्यसभा आणि 50 … Read more

सर्वात मोठी बातमी!Rahul Gandhi लोकसभेचं सदस्यत्व पुन्हा बहाल, लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना जारी

Rahul Gandhi

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना आज लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आले आहे.त्यामुळे राहुल गांधी आता संसदेच्या अधिवेशनात दिसणार आहेत. त्यासाठीची सर्व आवश्यक कागदपत्रे लोकसभेच्या सचिवालयकडून सोमवारी पडताळून पडताळणी केली. त्यानंतर  खासदारकीबदद्ल अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मोदी सरनेम प्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. आता त्या … Read more

Sharad Pawar | शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं? नाना पटोले यांनी सांगितली Inside Story

Sharad Pawar

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांची आज मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती समोर येत होती. या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बैठकीत नेमकं कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याविषयी माहिती … Read more

Big Breaking : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची खेळी कुणाची?; देवेंद्र फडणवीस यांनी केला सर्वात मोठा खुलासा

big breaking It was my suggestion to make Eknath Shinde the Chief Minister, says devendra fadnavis marathi news

Big Breaking: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर शिंदे यांना भाजपने थेट मुख्यमंत्रीपद बहाल केलं. मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आणि फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करून भाजपने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. फडणवीस यांचे पक्षातून पंख छाटण्यात आले असून … Read more

Manipur Violence|मणिपूरमधील महिलांची विवस्त्र धिंड काढल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, पंतप्रधान मोदींना देखील विरोधकांचा सवाल

Manipur Violence

Manipur Violence:  मणिपूरमध्ये (Manipur) दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या लज्जास्पद घटनेनंतर विरोधक आता हा मुद्दा संसदेत (Parliament) उपस्थित करण्याच्या तयारी आहेत. तसेच विरोधकांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया देत सरकारवर ताशेरे ओढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर देखील विरोधकांनी प्रश्न विचारले आहेत. संसदेच्या अधिवेशात या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये घमासान होणार असल्याच्या चर्चा आता जोर … Read more

Pankaja Mundhe :पंकजा मुंडे घेणार राजकीय ब्रेक; म्हणाल्या, भाजप सोडणार नाही, पक्षादेश माझ्यासाठी अंतिम!

maharashtra-politics-pankaja-munde-clarification-that-she-will-not-join-the-congress

Pankaja Mundhe : राष्ट्रवादीत फूट निर्माण करून अजितदादा सत्तेत आले आहेत. त्यांच्यासोबत परळीचे आमदार धनंजय मुंडेही आले ,असून त्यांनाही मंत्रीपद देण्यात आले आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे या काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केले आहे   Maharashtra Politics : भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे सध्या चर्चेत आहेत. कारण गेल्या काही … Read more

Maharashtra Politics: शिवसेना, राष्ट्रवादी आता काँग्रेसचा नंबर? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याने खळबळ

Maharashtra Politics

Maharashtra Politics: सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय महानाट्यामध्ये काँग्रेसच्या चर्चांनी देखील आता जोर धरला आहे. तसेच काँग्रेस पक्ष देखील फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं म्हटलं जात आहे. Maharashtra Politics:  महाराष्ट्राच्या  (Mahrashtra) राजकारणात मागील काही दिवसांमध्ये मोठे भूकंपाचे धक्के बसत  आहेत. तर हे  भूकंपाचे धक्के अजूनही ही कायम राहण्याची शक्यता आहे. आधी शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादीचे देखील काही आमदार … Read more