“राष्ट्रवादीत दोन गट नाहीत” , वादही नाहीत…! शरद पवार गटाचे निवडणूक आयोगाला थेट उत्तर

शरद पवार

Breaking News : महाराष्ट्रात एक महिन्याच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्या सत्तेच्या सरकारमध्ये सामील होण्याच्या भूमिकांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडले. यामध्ये अजित पवार गट सत्तेमध्ये सहभागी झाला आणि शरद पवार गट विरोधी बाकावर राहिला. अजित पवार यांचा गट सत्तेत सामील झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. नेमका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष … Read more

‘धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यास विरोध होता;’ ‘या’ नेत्यांचा मोठा गौप्यस्पोट!

धनंजय मुंडे

Breaking news :  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या महिन्यात उभी फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून अजित पवार यांच्यासह काही नेत्यांनी शिंदे-फडवणीस सरकार मध्ये सामील झाले. अजित पवार आणि त्यांच्यासह आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राजकारणात उलट सुलट चर्चा चालू झाल्या. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांना फोडून शरद पवार यांनी आपल्या पक्षात घेतले होते … Read more

Maharashtra News | सर्वात मोठी बातमी, पुरस्कार फक्त्त निमित्त ठाकरे-पवार कधीच फुटलेत; महाविकास आगाडीत संभ्रम

Maharashtra News

Maharashtra News: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यानंतर चर्चाना वेग आला आहे .विशेष म्हणजे विरोधी पक्षाच्या हालचालीला वेगाने सुरवात झाली आहे .आज नरेंद्र मोदी यांच्या आजच्या सत्काराच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सरकाराच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.त्या कार्यक्रमाला सत्तेत सहभागी झालेले राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते अजित पवार हि उपस्थित होते .तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री … Read more

Maharashtra Politics Chief Minister : एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री! अजित पवार हे मुख्यमंत्री होणार नाही याची त्यांना पूर्वकल्पना: देवेंद्र फडणवीस

Maharashtra Politics Chief Minister

Maharashtra Politics Chief Minister:  महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आहेत आणि तेच राहणार आहेत, असा स्पष्ट निर्वाळा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले. विधीमंडळ अधिवेशनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. अजित पवार (Ajit Pawar) हे मुख्यमंत्री होणार नाही, याची त्यांना पूर्वकल्पना असल्याचाही गौप्यस्फोट फडणवीस … Read more

Pune Crime News : पुण्यात ‘ते’ दोन अतिरेकी कशासाठी आले होते? त्यांचा प्लॅन काय होता? पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर

Pune Crime News

Pune Crime News : पुण्यात दहशविरोधी कृत्याच्या संशयावरुन पुण्यातून दोन आरोपींना ताब्यात घेतलं. इम्रान खान व मोहम्मद युनीस साकी हे दोन दहशतवादी दहशतवादाच्या मॉड्युलचाच एक भाग असल्याचे समोर आले आहे. हे दोघे मॉड्युलसाठी स्लीपर सेल म्हणून ते काम करत होते. यात एक साथीदार फरार झाला असून या स्लीपर सेलचा मास्टर माईंड असल्याचं पोलीस तपासात समोर … Read more

Ajit Pawar :अजित दादांचा बोलबाला, राष्ट्रवादीची चांदीच चांदी, जवळपास सर्वच मंत्र्यांना मोठी जबाबदारी मिळणार?

Ncp leader Ajit Pawar party

Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Politics) आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तडफदार नेते अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सहभागी होताच त्यांची ‘पॉवर’ काय आहे ते स्पष्ट झालं आहे. अजित पवार यांच्या गटाला पॉवरफुल खाती मिळाली आहेत. अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील आमदारांचा विरोध … Read more

Death Threat To Dhananjay Munde: “50 लाख रूपये द्या अन्यथा…”; छगन भुजबळांपाठोपाठ मंत्री धनंजय मुंडेंना जीवे मारण्याची धमकी

Death Threat To Dhananjay Munde

Death Threat To Dhananjay Munde: कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना आज सकाळी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यापाठोपाठ शिंदे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला धमकीचा फोन आला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनाही धमकीचा फोन आला आहे. धनंजय मुंडे यांच्या परळीच्या घरी धमकीचा फोन आल्याची माहिती आहे. या धमकीच्या फोनमध्ये लाखो रुपयांची मागणीही करण्यात आली आहे.   धनंजय मुंडे … Read more

Supriya Sule vs Parth Pawar | बारामती लोकसभा मध्ये प्रथमच सुप्रिया सुळे विरुद्ध पार्थ पवार सामना होणार ? यावर रोहित पवार यांनी उत्तर दिले

will-ajit-pawar-son-parth-pawar-contest-against-sharad-pawar-daughter-supriya-sule-from-baramati-loksahba-constituency-ncp-mla-rohit-pawar-answers

Ncp Crisis  : राष्ट्रवादी काँग्रेसचे  दोन गट पडले आहेत. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला आहे. शरद पवार गट विरोधी पक्षामध्ये आहे. दोन्ही बाजू आपणच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या फुटीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. कोण, कुठल्या विधानसभा, लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार? हा एक महत्वाचा मुद्दा असेल. दरम्यान … Read more

Sharad Pawar | शरद पवार यांनी भाषणात येवल्याच्या नागरिकांची मागितली माफी , पाहा नेमकं काय म्हणाले

Ncp chief sharad pawar apologize of yeola people

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज येवला दौऱ्यावर आहेत. शरद पवारांची आज येवल्यात जाहीर सभा(Ncp chief sharad pawar apologize of yeola people )आयोजित करण्यात आली. या सभेत त्यांनी येवल्याच्या नागरिकांची जाहीर माफी मागितली.   नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज येवला दौऱ्यावर आहेत. शरद पवारांची आज येवल्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी शरद पवार यांनी … Read more

Sharad Pawar : आज अचानक साथ सोडली, शरद पवारांकडून आज हल्लाबोल? छगन भुजबळ 1999 पासून शरद पवारांसोबत?

Sharad Pawar vs Chagan Bhujbal

Sharad Pawar : छगन भुजबळांचा मतदारसंघ का निवडला शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावरून सध्या जोरात चर्चा चालू आहेत . Sharad Pawar vs Chagan Bhujbal: शरद पवार यांची पहिली सभा छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील ( Maharashtra NCP)फुटी नंतर सभा  होत आहे .राष्ट्रवादी काँग्रेस मधील अजित पवार गट पडून ज्यांनी ज्यांनी शरद पवारांची … Read more